श्री सिद्धिविनायक

श्री सिद्धिविनायक श्री सिद्धिविनायक हा गणपति तलावाच्या मध्यभागी बेटावर असल्यामुळे हे मंदिर तळ्यातला गणपती म्हणूनही ओळखतात. तळ्यातला गणपती असलेले सारसबाग हे उद्यान पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटन आकर्षण आहे.१८व्या शतकात  श्रीमंत बालाजी बाजीराव यांनी पर्वती डोंगराच्या पायथ्याशी तलाव बांधण्याची कल्पना मांडली. श्रीमंत बालाजी बाजीरावांचे स्वप्न आपले ध्येय मानून श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी ते पूर्ण केले. श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन १७८४ […]

श्री सिद्धिविनायक Read More »