अधिक श्रावण मासातील कमला एकादशी का आहे ती एवढी खास.

नारायण चे नाव अणि गुण या अधिक मासात समवालेले आहेत. 

अधिक मासातील शुक्ल पक्षातील एकादशी ला कमला किवा पद्मिनी एकादशी म्हणतात.

 या वेळी अधिक मास हा अधिक श्रावण असल्याने या एकादशी ला शिव जी आणि श्रीहरि विष्णु चे पूजन करावे.

या एकादशी चे पालन केल्याने यज्ञ, व्रत, तपस्या केल्याचे फल मिळतात.

कमला एकादशीला रात्री पूजेची व्यवस्था करा. श्रीहरि विष्णु देवासमोर तुपाचा दिवा लावावा. यानंतर श्रीमद् भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायाचे पठण करा.नंतर पापांच्या प्रायश्चितासाठी प्रार्थना करा.

कमला एकादशी  अधिक श्रावण मधील शुक्ल पक्षातील  २९ जुलै २०२३ ला आहे.

कमला एकादशी व्रत पारण ३० जुलै २०२३ ला आहे. सकाळी १२ च्या आत करावे.