महाराष्ट्रातील अष्टविनायक दर्शन आणि चित्तवेधक माहिती

महाराष्ट्र मध्ये श्री गणेशाची ८ पवित्र आणि प्राचीन मंदिरे आहेत. जीवनात एकदातरी अष्टविनायक दर्शन घ्यावे. चला आज आपण दर्शन घेऊया. मनो कामना पूर्ण करुया.

Arrow

इथे टच करा

सिद्धिविनायक सारसबाग पुणे  

1. मयूरेश्वर किंवा मोरेश्वर मंदिर, पुणे 

पुणे पासून 80 किलोमीटर दूर गणपतीने या ठिकाणी सिंधुरासुर राक्षसाचा वध मोरावर बसून केला होता.म्हणून या गणपतीला मयुरेश्वर गणपती म्हणतात

Arrow

इथे टच करा

2.सिद्धिविनायक मंदिर,अहमदनगर

याच ठिकाणी भगवान विष्णूजींनी सिद्धी प्राप्त केली होती.कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे.

Arrow

इथे टच करा

3. बल्लाळेश्वर मंदिर, पाली

रायगड जिल्ह्यातील पाली गावात गणपतीचे देऊळ आहे. भक्त बल्लाळ च्या नावाने बल्लाळेश्वर गणपती प्रसिद्ध आहे.

Arrow

इथे टच करा

4. वरदविनायक मंदिर रायगड

रायगड जिल्ह्यात गणपतीचे देऊळ आहे.वरदविनाय गणपती भक्ताच्या  मनोकामना पूर्ण करतो.

Arrow

इथे टच करा

5. चिंतामणी मंदिर, थेऊर

थेऊरचे चिंतामणी मंदिर हे पुण्यापासून २५ किमी अंतरावर आहे. भगवान गणेशाने आपला भक्त, कपिला ऋषी यांच्यासाठी इच्छा देणारा रत्न चिंतामणी परत मिळवला.म्हणून या गणपति चे नाव चिंतामणी गणपति आहे.

Arrow

इथे टच करा

6. गिरिजात्मज मंदिर, लेण्याद्री

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात, लेण्याद्री गावात पर्वतावर गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे

Arrow

इथे टच करा

7. विघ्नेश्र्वर मंदिर, ओझर

हे मंदिर पुण्यातील ओझर जिल्ह्यातील जुनार भागात आहे.एका पौराणिक कथेनुसार, भगवान गणेशाने या ठिकाणी विघ्नासूराचा वध केला. तेव्हापासून हे मंदिर विघ्नेश्वर, विघ्नहर्ता आणि विघ्नहर म्हणून ओळखले जाते.

Arrow

इथे टच करा

8.महागणपती मंदिर, रांजणगाव

हे मंदिर रांजणगावत वसलेले आहे.या गणपति ला महोत्कट नावाने पण ओळखले जाते.