Bajaj Chetak Urbane : 2024 लॉन्च माइलेज 113 km

4 COLOURS मधे लॉन्च लाल निळा काळा मैट्रिक कोर्स ग्रे

तुम्ही डिस्प्ले स्पष्टपणे पाहू शकता, कमी प्रकाशात किंवा सर्वात तेजस्वी प्रकाशात

रिव्हर्स मोड सुद्धा उपलब्ध अशा प्रकारे तणावमुक्त व्हा.

एकदा चार्ज केल्यावर 113 किलोमीटर आरामात चालते

बॅटरी फुल होण्यासाठी 5 तास लागतात

CHETAK URBANE (2024) टेक पैक ची price 121000 आहे.