Elon Musk ने लॉन्च केली नविन कार

स्पोर्ट्स कारपेक्षा वेगवान,ट्रकपेक्षा अधिक उपयुक्तता

4989 किलो  laod ओढण्याची क्षमता , आणि  1133 किलो जास्तीत जास्त वजन सुरक्षितपणे वाहून नेऊ शकते.

मायलेज आणि स्पीड

ड्युअल मोटर व्हेरिएंटचा माइलेज एका चार्ज ला 340 miles (547 KM) आहे. ट्राय मोटर 2.6 सेकंदात 0 - 60 साध्य करते.

– अल्ट्रा-हार्ड स्टेनलेस स्टील बाह्यकवच – आर्मर ग्लास 70 mph बेसबॉलच्या प्रभावाचा प्रतिकार आणि क्लास IV गारांचा सुद्धा प्रभाव सहन करू शकते.

चालवताना स्पोर्ट कार चालवण्याची फिलिंग येईल.समोर 18.5” टचस्क्रीन आणि मागे 9.4” टचस्क्रीन, दोन्ही सर्व-नवीन UI सह.