ISRO

१९६२ मध्ये 'इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च' (INCOSPAR) या नावाने त्याची स्थापना केली. परंतु १५ ऑगस्ट १९६९ रोजी त्याची पुनर्गठन केले आणि त्याला सध्याचे नाव इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन (ISRO) असे संबोधण्यात आले.

Image Credit : Isro

Touch Here

आर्यभट्ट पहिला उपग्रह

प्रक्षेपित दिनांक : - १९ एप्रिल १९७५ वजन :- ३६० किलो उपग्रह पूर्ण होण्यास :- ३० महीने                                           लागले. लॉन्‍च :- सोवियत संघ द्वारा, रशिया कीमत : - 3 कोटी रुपये

Image Credit : Isro

Touch Here

प्रक्षेपित दिनांक : - ७ जून, १९७९ वजन :- 442 किलो उपग्रहाचे मुख्य उद्दिष्ट :- जलविज्ञान, समुद्र विज्ञान, वनशास्त्र वरील डेटा गोळा करणे हे होते. मिशनचे जीवन :-  एक वर्ष होते आणि कक्षीय जीवन :- सुमारे 10 वर्षे होते.

भास्कर-1 रिमोट सेंसिंग उपग्रह

Image Credit : Isro

Touch Here

प्रक्षेपित दिनांक : - २० नोव्हेंबर १९८१ वजन :- 444 किलो उपग्रहाचे मुख्य उद्दिष्ट :- उपग्रह टीव्ही कॅमेरा आणि तीन-बँड उपग्रह मायक्रोवेव्ह रेडिओमीटरने सुसज्ज होता. टेलिव्हिजन कॅमेरा सेन्सरचा वापर जलविज्ञान, वनशास्त्र आणि भूगर्भशास्त्राशी संबंधित डेटा गोळा करण्यासाठी केला गेला, तर मायक्रोवेव्ह रेडिओमीटर प्रणालीचा वापर समुद्र, पाण्याची वाफ इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी केला गेला. त्यामुळे हवामानाचा अंदाज लावण्यातही खूप मदत झाली.

भास्कर II

Image Credit : Isro

Touch Here

 चंद्रयान-1

प्रक्षेपित दिनांक : - २२ ऑक्टोबर २००८ वजन :- 1380 किलो उपग्रहाचे मुख्य उद्दिष्ट :- चंद्राच्या रासायनिक, खनिज आणि फोटो-जिओलॉजिकल मॅपिंगसाठी हे यान चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किमी उंचीवर चंद्राभोवती फिरत होते. उपग्रहाने चंद्राभोवती 3400 हून अधिक प्रदक्षिणा घातल्या लॉन्‍च :- श्रीहरिकोटा,आंध्र प्रदेश येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित मिशन जीवन: 2 वर्ष कीमत : - 386 कोटी रुपये

Image Credit : Isro

Touch Here

 मंगल मिशन

प्रक्षेपित दिनांक : - ०५ नोव्हेंबर २०१३ उपग्रहाचे मुख्य उद्दिष्ट :- मंगळाच्या कक्षेत प्रवेश आणि मंगळाच्या भोवतालच्या कक्षेत भ्रमण करने. मंगळाच्या पृष्ठभागाची वैशिष्ट्ये, आकारविज्ञान, खनिजशास्त्र आणि मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास करने. कीमत : - 450 कोटी रुपये

Image Credit : Isro

Touch Here

 चंद्रयान -2

प्रक्षेपित दिनांक : - २२ जुलै २०१९ वजन :- 3,850 किलो उपग्रहाचे मुख्य उद्दिष्ट :- चांद्रयान-2 लँडरचे प्राथमिक उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट-लँड करण्याची आणि रोबोटिक रोव्हर चालविण्याची क्षमता प्रदर्शित करणे हे होते.

Image Credit : Isro

Touch Here

 चंद्रयान-3

प्रक्षेपित दिनांक : - १४ जुलै २०२३ चंद्रावर चंद्रयान - ३ उतरले : - २३ ऑगस्ट २०२३ एकूण वजन :- 3900 किलो लँडर मॉड्यूलचे वजन :- १७५२ किलो रोवर सहित रोवर वजन :- २६ किलो लॉन्‍च :- श्रीहरिकोटा,आंध्र प्रदेश येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित उपग्रहाचे मुख्य उद्दिष्ट :-  चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंगचे प्रात्यक्षिक चंद्रावरील रोव्हरच्या सहलीचे प्रात्यक्षिक आणि वैज्ञानिक प्रयोग

लँडर मॉड्यूल

रोवर

Image Credit : Isro

Touch Here

 चंद्रयान-3

चांद्रयान-३ चे लँडर ४० दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रावर पोहोचले 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी इस्रोने इतिहास रचला. चांद्रयानाचे सॉफ्ट लँडिंग चंद्राच्या दक्षिण ध्रुव परिसरात करण्यात आले. आणि त्यानंतर चांद्रयान-3 च्या लँडरने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो इस्रोने जारी केला. मिशन जीवन :- एक चंद्र दिवस (14 पृथ्वी दिवस) कीमत : - 615 कोटी रुपये

video Credit : Isro