oneplus आपला नविन फोन १० व्या वर्धापन दिनानिमित्त लॉन्च करणार आहे. चला जाणून घेऊया लॉन्च कधी आहे आणि काय आहे फीचर्स

Fill in some text

China मार्केट मधे oneplus 12 डिसेंबर महिन्यात 4 तारखेला लॉन्च करणार आहे. हा फोन (india) भारतात 2024 च्या सुरवातीला येणार आहे.

ONEPLUS 12 लेटेस्ट स्नैपड्रैगन 8 जनरेशन 3 चिपसेट आणि oxygen UI ने सुसज्ज असणार आहे.

ONEPLUS 12 मधे 6.82 इंच मोठा display size असणार आहे. display type AMOLED असून DISPLAY रेसोलुशन 1440 X 3168 आहे.

ONEPLUS 12 चा DISPLAY 120 hz वाला आहे. 510 ppi पिक्सेल डेन्सिटी  आहे. शिवाय गोरिला ग्लास V5 चे प्रोटेक्शन देखील मिळणार आहे.

फोन मधे ट्रिपल कैमेरा सेटअप 50MP + 48MP + 64MP असणार आहे आणि फ्रंट कैमेरा 32 MP मिळणार आहे

त्याचबरोबर फोन मधे 5400 mAh बैटरी आणि 100 W फ़ास्ट चार्जिंग मिळणार आहे